ग्रामपंचायत त्रिंगलवाडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

"अतुल्य त्रिंगलवाडी, पर्यटन समृद्ध त्रिंगलवाडी"

ग्रामपंचायत त्रिंगलवाडी, ता. इगतपुरी, जि. नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
2000
पुरुष
1000
महिला
500
गृहसंख्या (घरांची संख्या):
400
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

त्रिंगलवाडी हे गाव भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात वसलेले एक सुंदर गाव आहे, गावची लोकसंख्या २०११ च्या जनगणेनुसार २६०१ इतकी आहे, तसेच येथील घरांची एकुण संख्या ४८४ इतकी आहे.येथील स्त्रियांची लोकसंख्या एकुण संख्येच्या ४५% इतकी असुन स्त्री साक्षारतेचे प्रमाण २०% आणि एकूण साक्षरतेचे प्रमाण ८०% इतके आहे. त्रिंगलवाडी हे गाव नाशिक जिल्ह्यापासून ४५ कि.मी. तसेच इगतपुरी पासून १० कि.मी. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून १२० किमी वर स्थित आहे. त्रिंगलवाडी पिनकोड ४२२४०२ हा असून त्याचे पोस्ट ऑफिस त्रिंगलवाडी गावातच आहे.

 शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भुमीत वसलेल्या त्रिंगलवाडी गावास पौराणिक, आध्यात्मिक व इतिहासकालीन वारसा आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील हा परिसर असून, गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला सुध्दा आहे. या गावात व किल्लयावर शिव छत्रपती शिवाजी येऊन राहुन गेलेले आख्यायिका सांगतात.

📍 त्रिंगलवाडी गावांतर्गत जिल्हा परिषद शाळांची माहिती खालील प्रमाणे:

त्रिंगलवाडी जिल्हा परिषद शाळा

मालुंजे मध्ये ८ वी पर्यंत वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.

तसेच पत्र्याची वाडी येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.

गावातील अंगणवाडी :- त्रिंगलवाडी गावामध्ये एकूण एक व गावाला जोडलेल्या वाडी मध्ये ४ व पारदेवीमध्ये एक अंगणवाडी आहेत. गावात नियमित अंगणवाड्या कार्यरत आहे.दोन्ही सर्व अंगणवाडीला पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहे

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

🛠️ सुविधा
  • रस्ते व सांडपाणी: गावातील प्रत्येक गल्ली त सिमेंट चे रस्ते झाली असून प्रत्येक घरापर्यंत रस्ते आहेत , तसेच गावातील सांडपाणी हे शौचखड्यान मध्ये सोडले जाते . गावातील सर्व घरे आपले सांडपाणी शौचखड्यान मध्ये सोडतात . तसेक घनकचरा व्यवस्थापन सुधा गावात केले गेले आहे

  • शौचालय: गावातील सर्व कुटुंबाना शासन च्या माध्यमातून नवीन शौचालय बांधून दिले आहे. गावातील सुधा वापर करतात. गाव ८०% हगणदारी मुक्त आहे .

  • पोस्ट ऑफिस: पोस्ट ऑफिस त्रिंगलवाडी गावातच आहे.

  • बँक सुविधा: *********

त्रिंगलवाडी येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग

शेती व भूवापर

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
picture8

मारुती मंदिर

picture2

त्रिंगलवाडी किल्ला

picture7

मारुती मंदिर

picture6

जिल्हा परिषद शाळा

picture5

घरकुल योजना

picture3

त्रिंगलवाडी किल्ला

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (54)
your paragraph text (55)
your paragraph text (56)
your paragraph text (57)
your paragraph text (58)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.

📲 त्रिंगलवाडी ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!

ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

 

Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:

फोटो गॅलरी