ग्रामपंचायत त्रिंगलवाडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read More →

मारुती मंदिर

picture7

मारुती मंदिर

शौचालय व्यवस्था

picture6

त्रिंगलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास योजनेंतर्गत शौचालय आहे.

त्रिंगलवाडी किल्ला

picture3

त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेण्यावरुन या किल्ल्याची निर्मिती साधारण १० व्या शतकात झाली असुन. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला ज्ञात नाही, मात्र १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.

🏡 प्रधानमंत्री आवास योजना – त्रिंगलवाडी ग्रामपंचायत

blank image

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना पक्के, सुरक्षित व मूलभूत सोयी असलेले घरे उपलब्ध करून दिली जातात.

हर घर तिरंगा – त्रिंगलवाडी गाव

blank image

आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत त्रिंगलवाडी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या घरांवर तिरंगा फडकवून राष्ट्रीय एकात्मता, अभिमान आणि देशभक्तीचा संदेश दिला. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.