संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91**********
+91**********
ई-मेल :
gptringalwadi@gmail.com
पत्ता
मु. त्रिंगलवाडी, ता. इगतपुरी, जि. नाशिक ४२२४०२
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
त्रिंगलवाडी ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
त्रिंगलवाडी हे गाव भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात वसलेले एक सुंदर गाव आहे
2011 जनगणनेनुसार त्रिंगलवाडीची एकूण लोकसंख्या 2601 आहे. त्यापैकी पुरुष 1101 आणि महिला 800 आहेत.
गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 484 आहे.
त्रिंगलवाडी मध्ये ८ वी पर्यंत वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग भरवले जातात
गावातील नळजोडणी धारक: ४२०